Bigg Boss Marathi 3 | विशाल-मीनलने उडवली विकासची खिल्ली |Colors Marathi
2021-12-02
1
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी ३ मध्ये विकास डबल गेम कसा करतो हे विशाल मीनलला सांगतो त्यावरून ते दोघे विकासची खिल्ली उडवतात. काय घडणार आज बघूया Reporter : Kimaya Dhawan, Video Editor : Omkar Ingale